अहमदनगर दि२८ मार्च
अहमदनगर शहरातील पत्रकार चौकामध्ये दुचाकी आणि ट्रक यांचा अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
गाडी नंबर MH16 BE 49 55 या दुचाकीवर दोन तरुण डीएसपी चौका च्या दिशेने जात असताना आणि मालवाहू ट्रक सुद्धा डीएसपी चौक कडे जात असताना ट्रक आणि दुचाकी यांच्या मध्ये धडक होऊन अपघात झाला आहे यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतंय.