Homeक्राईमपाकिस्तानी जैश-ए-मोहम्मद संघटनेने महाराष्ट्रातील या शहरात केली दोन ठिकाणी रेकी

पाकिस्तानी जैश-ए-मोहम्मद संघटनेने महाराष्ट्रातील या शहरात केली दोन ठिकाणी रेकी

advertisement

नागपूर दि ७ जानेवारी

नागपूर मध्ये पाकिस्तानच्या जैश- ए -मोहम्मद संघटनेने दोन ठिकाणी रेकी केल्याचं समोर आले आहे. दोन महत्त्वाच्या ठिकाणी रेकी केल्याची प्राथमिक माहिती नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी या संदर्भातली दिली आहे. पोलिसांनी संवेदनशील भागातील सुरक्षा वाढवली असून.सेंट्रल एजन्सी कडून पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली होती.

पोलीस कोणत्याही घटनेला उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं नागपूर पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सज्ज आहोत ज्या ठिकाणी रेकी केल्याचे बोलले जाते त्या ठिकाणी मोठी सुरक्षा वाढवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जैश ए मोहम्मद या संघटनेने नागपुरात येऊन रेकी का केली याबाबत आता सुरक्षा एजन्सी तपास करत असून. नागपूर मध्ये आर एस एस चे मुख्य कार्यालय असल्याने याबाबत सर्वच सूरक्षा एजन्सीने गंभीरतेने तपास सुरू केला आहे.

26 जानेवारी रोजी काही घातपात होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular