Homeराजकारणपारनेर नगरपंचायतीचे मध्ये सत्तेसाठी अपक्ष आणि पारनेर शहर विकास आघाडी ठरणार किंगमेकर...

पारनेर नगरपंचायतीचे मध्ये सत्तेसाठी अपक्ष आणि पारनेर शहर विकास आघाडी ठरणार किंगमेकर तर शिवसेनेला या निवडणुकीत मोठा धक्का

advertisement

पारनेर दि १९ जानेवारी
पारनेर नगर पंचायतीचा निकाल लागला असून 17 पैकी 17 जागांचा निकाल जाहीर झाला आहे मात्र पारनेरकरांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही निवडणूक आधी या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी चुरस राहील असे वाटत असताना निकालानंतर तेच चित्र पुन्हा स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेच्या ताब्यात असलेली नगरपंचायत आता कोणाकडे जाईल याबाबत अपक्ष आणि पारनेर शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या हातात आता चावी अली आहे.

या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे विधानसभेचे माजी सभापती पारनेर तालुक्याचे नेतृत्व करणारे माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी माजी सभापती जयश्री औटी आणि स्वाती खोडदे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
पाहूया पारनेर नगर पंचायतीचा सविस्तर निकाल.

प्रभाग १ :- ठाणगे कांतीलाल शालुबाई :- शिवसेना

प्रभाग २:- सुप्रिया सुभाष शिंदे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रभाग ३ :- योगेश अशोक मते :- अपक्ष

प्रभाग ४ :- नवनाथ तुकाराम सोबले :- शिवसेना

प्रभाग ५ :- नितीन रमेश अडसूळ :- राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत

प्रभाग ६ :- निता विजय औटी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रभाग ७ :- विद्या अनिल गंधाडे :- शिवसेना

प्रभाग ८ :- भूषण उत्तम शेलार :- पारनेर शहर विकास आघाडी

प्रभाग ९:- हिमानी रामजी नगरे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रभाग १० :- सुरेखा अर्जुन भालेकर :- पारनेर शहर विकास आघाडी

प्रभाग ११:- अशोक फुलाजी चेडे :- भाजपा

प्रभाग १२ :- विद्या बाळासाहेब कावरे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रभाग १३ :- विजय सदाशिव औटी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रभाग १४ :- निता देवराम ठुबे :- शिवसेना

प्रभाग १५ :- जायदा राजू शेख :- शिवसेना

प्रभाग १६ :- युवराज कुंडलिक पठारे :- शिवसेना

प्रभाग १७ :- प्रियांका सचिन औटी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular