पारनेर –
पारनेर शहर आला मुळा धरणातून पाणीपुरवठा करण्यात यावा अशी अनेक देशांची पारनेरकर यांचे मान्य होती यासाठी अनेक वेळा सरकारदरबारी प्रयत्नही करण्यात आले होते मात्र आमदार निलेश लंके यांनी आमदार पदाची शपथ घेतल्यानंतर या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता आणि अखेर आज संत निळोबाराय यांच्या पावन भूमीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेला मंजुरी दिल्याची घोषणा केली . पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय मंदिर परिसरातील विठ्ठल मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार आणि श्री संत निळोबाराय यांच्या अभंग गाथा प्रकाशन सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी याबाबतची घोषणा केली. यामुळे पारनेर शहराचा अनेक वर्षांचा पाणी प्रश्न सुटणार असून आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यामुळे यश आले आहे