Homeक्राईमपोलीस अधीक्षक साहेब कोतवाली पोलिसांच्या या कृत्य कडे लक्ष द्या नाही तर...

पोलीस अधीक्षक साहेब कोतवाली पोलिसांच्या या कृत्य कडे लक्ष द्या नाही तर होईल पोलिसांची प्रतिमा खराब

advertisement

अहमदनगर दि.५ एप्रिल
अहमदनगर शहरातील महत्वाचे पोलीस स्टेशन म्हणून कोतवाली पोलीस स्टेशन मानले जाते पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा अवैद्य व्यवसाय चालू नये म्हणून नेहमीच कार्यरत असतात

मात्र कोतवाली पोलिस स्टेशन मधील काही कर्मचारी अवैद्य धंदेवाल्यांना हातात हात घालून जोरात धंदे करत आहेत कोतवाली हद्दीतील बिंगो मटका आणि आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्या एका पानवाल्या बरोबर सतत संपर्क साधून असतात डीबी पथकातील काही कर्मचाऱ्यांचे फोनचे सीडीआर तपासले तर अनेक गोष्टी समोर येतील शहरातील तरुणांना बिंगो आणि आयपीएल सट्टाचे वेसन लावण्यात मफु चौकातील पर्वत अग्रेसर असून त्याला कोतवाली पोलिस स्टेशन मधील काही कर्मचारी साथ देत आहेत खुलेआम सर्व धंदे चालू असताना पोलीस स्टेशनला काळवूनही तेथे कारवाई होत नाही यावरूनच काही पोलिसांचे आणि अवैध धंदेवाल्यांचे सोयीरसुतक जुळल्याचे समोर येत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular