Homeक्राईमपोलीस स्टेशन मधून गहाळ आणि प्रलंबीत प्रकरणा मध्ये 'या' पोलीस ठाण्यांचा अव्वल...

पोलीस स्टेशन मधून गहाळ आणि प्रलंबीत प्रकरणा मध्ये ‘या’ पोलीस ठाण्यांचा अव्वल नंबर,तर गहाळ प्रकरणासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले ‘हे’ आदेश

advertisement

अहमदनगर प्रतिनधी
अहमदनगर जिल्हा पोलिस हद्दीमधील सर्व पोलीस ठाण्यामधील प्रलंबित प्रकरणे तसेच गहाळ झालेली प्रकरणे आणि ज्या गुन्ह्यांची दोषारोपपत्र नाययलायत गेले नाहीत अशा प्रकणात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी लक्ष घातले असून.जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अशी जी कागदपत्रे गहाळ झालेली प्रकरणे असतील ती शोधून त्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.त्या मुळे सध्या सर्व पोलीस ठाण्यात जुने गुन्हे शोधण्याचे आणि त्यांची कागदपत्रे शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत.या कागदपत्रे गहाळ होण्याच्या यादीत श्रीरामपूर शहर, शेवगाव, श्रीगोंदा,पाथर्डी,तोफखाना,पारनेर राहुरी ,हे पोलीस ठाणे आघाडीवर असून इतर पोलीस ठाण्यांमध्ये कागदपत्रे गहाळ होण्याचे कमी प्रमाण आहे.जवळ जवळ हजार च्या आसपास अशी प्रकरणे असून त्यांचा पाठपुरावा स्वतः अधीक्षक करत आहेत.अहमदनगर जिल्ह्याचा कारभार हाती घेतल्या पासून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आपल्या कामांचा धडाका लावला असून. जुन्या प्रकरणां प्रमाणेच मनोज पाटील यांनी नवीन क्राईम रेकॉर्ड रजिस्टर प्रत्येक पोलीस स्टेशनला करण्यास सांगितले आहे त्याची माहीती पोलीस स्टेशन ने मुख्यलायला द्यायची आहे पोलीस अधीक्षक स्वतः या रजिस्टरवर शेरा मारणार असल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारांची माहिती आता लपून राहणार नाही.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular