Homeक्राईम*प्रतीक काळे आत्महत्या प्रकरण वेगळ्या वळणावर मंत्री शंकरराव गडाखांचा काही संबंध नाही...

*प्रतीक काळे आत्महत्या प्रकरण वेगळ्या वळणावर मंत्री शंकरराव गडाखांचा काही संबंध नाही -* *प्रतीक्षा काळे*

advertisement

अहमदनगर प्रतिनधी-

यशवंतराव गडाख डेंटल कॉलेजमधील कर्मचारी प्रतीक काळे याने दोन दिवसापूर्वी वांबोरी फाट्याजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणानंतर प्रतीक काळे यांची बहीण प्रतिक्षा काळे हिने एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीस अटक केली होती तर तीन आरोपी स्वतःहून हजर झाले होते या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे हे करत आहेत मात्र या प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांचा संबंध असल्याचा आरोप सध्या होत आहे याप्रकरणी भाजपच्या काही नेत्यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन शंकराव गडाख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती मात्र या प्रकरणात शंकरराव गडाख यांचा कोणताही उल्लेख नसून जे आरोपी आहेत त्यांचे नाव फिर्यादी मध्ये मी दिलेले आहे शंकराव गडाख यांचा या घटनेचे कोणताही संबंध नसल्याची माहिती मयत प्रतीक काळे याची बहिण फिर्यादी प्रतीक्षा काळे हिने दिली आहे

*पहा व्हिडीओ – काय म्हणाली प्रतीक्षा काळे*


व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकला टच करा

👇
https://youtu.be/UUd4yQtTlTU
————————

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular