HomeUncategorizedप्रभाग क्रमांक ९ (क) मध्ये उरले सहाच 'त्या' सात जणांची माघार

प्रभाग क्रमांक ९ (क) मध्ये उरले सहाच ‘त्या’ सात जणांची माघार

advertisement

अहमदनगर दि.९
अहमदनगर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक नो पोट निवडणूक लागली असून आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत एकूण सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असून शिवसेना, राष्ट्रवादी,आघाडी सह भारतीय जनता पार्टी आणि मनसे या तीन पक्षांसह इतर अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात राहिली असून आता प्रतीक्षा आहे ती अपक्ष उमेदवारांना चिन्हे आणि सर्व उमेदवारांना अनुक्रमांक मिळण्याची त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल मात्र सध्या उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठी घेणे सुरू केल्या असून प्रचार रॅली,चौक सभा घेण्याचे नियोजन उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे
ढोणे गौरव अरुण ,शिंदे कैलास बापुराव, चव्हाण अमित दिपक ,चिप्पा अभिजीत विठ्ठल ,साळवे अनुराधा अजय,
,शेख शादाब आरिफ

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular