Homeक्राईमफायरिंग मुळे पुन्हा हादरली काष्टी, दोन भावांच्या भांडणांमध्ये झाली फायरिंग

फायरिंग मुळे पुन्हा हादरली काष्टी, दोन भावांच्या भांडणांमध्ये झाली फायरिंग

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील दोन भावांमध्ये झालेल्या भांडणांमध्ये एका भावाने दुसरा भावावर बंदुकीच्या साहाय्याने गोळा झाडल्याने एकच खळबळ उडाली ही घटना आज सकाळी अकरा वाजता  घडली डॉ. विजय मुनोत याने आपला सखा भाऊ मनोज मुनोत यांच्यावर रिवाल्वर मधून गोळ्या झाडल्या यामध्ये मनोज गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे संपत्तीवरून दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद धुमसत होता आज गाडी लावण्याच्या कारणावरून ही घटना घडली घटना समजताच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी धाव घेतली नेमकं भांडण कशावरून झाले आणि फायरिंग कोणत्या बंदुकी मधून झाली याचा पोलीस तपास पोलीस करत आहेत जखमीवर उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular