कोल्हापूर दि. ६ एप्रिल
ऐकावं ते नावलंच असेच प्रकार सध्या जगभरात घडत आहेत माणसाची विकृती त्याला काय करायला लावेल याचा भरवसा राहिला नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली येथे तीन शिकारी शस्त्रासह शिकारी साठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथे घुसले होते मतरव व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कमेर्यामुळे हे शिकारीं वनविभागाला सापडले होते सापडलेल्या शिकऱ्यांचे मोबाईल तपासात असताना मोबाईल चित्रिकारणातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून या शिकाऱ्यापैकी एकाने घोरपडीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे त्यावेळचे चित्रिकरण मोबाईलमध्ये करण्यात आले होते.
संदीप तुकाराम पवार, मंगेश जनार्दन कामतेकर, अक्षय सुनिल कामतेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे.
घोरपड ही वन्य प्राणी असल्याने आरोपीवर कोणत्या कलमा नुसार गुन्हा दाखल करावा ह प्रश्न वनविभाग आणि पोलीसांना पडला आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा असा प्रकार घडला घडलाय राजस्थान मध्ये शेळी वर नऊ जणांनी बलात्कार केल्याची घटना याआधी घडली होती मात्र शेळी पाळीव प्राण्यात येते तर घोरपड वन्य प्राणी वर्गात येते.