अहमदनगर दि.२६ मार्च
अहमदनगर शहरातील महानगरपालिकेच्या एका पदाधिकाऱ्यास केरळ किंवा कर्नाटक मध्ये पोलिसांनी अटक केल्याचं समजतंय या बाबक्त स्थानिक पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
नेमकं कशा साठी अटक झालीय याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही मात्र नगरसेवक आहे असं समजले आहे दोन दिवसांपूर्वी अटक झाल्याचे समजते मात्र त्या नगरसेवकांचे नाव अद्याप कळले नाही .