HomeUncategorizedमहानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत माईक वरून रणांगण

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत माईक वरून रणांगण

advertisement

अहमदनगर दि.१९ ऑक्टोबर
अहमदनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजमाता जिजाऊ सभागृहातील सभासदांना बोलण्यासाठी जे माइक वापरले जातात त्या माईकचा आवाज सभागृहातील महापौर आयुक्त यांच्या पर्यंत जात नसल्याचा आरोप करत सदस्यांनी आक्षेप घेतला या माय करून चांगलाच हजारो झाला नगरसेवक मनोज कोतकर यांनी माईक फेकला आणि त्याला सर्वच सदस्यांनी पाठिंबा देत माईक बाबत उपयुक्त डांगे यांना चांगलेच धारेवर धरले उपमहापौर गणेश भोसले यांनी मध्यस्थी करत महापालिकेच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या कर्मचाऱ्यांना उत्तर देण्यास सांगितले त्यांनी उत्तर दिल्यानंतर सर्वच सभागृहात हशा पिकला होता

पहा व्हिडीओ

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular