Homeशहरमहाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, संघर्ष समितीच्या सांपामुळे अर्ध्या नगरची बत्ती...

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, संघर्ष समितीच्या सांपामुळे अर्ध्या नगरची बत्ती गुल

advertisement

अहमदनगर दि.२९ मार्च
केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगाचे खाजगीकरण
या, करण्याच्या धोरणा विरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या जवळपास २९ संघटनांनी संप चालू केला आहे.

या संपात सर्वच अधिकारी कर्मचारी सहभागी झाल्याने सोमवार पासून हळू हळू शहराची बत्ती गुल झाली आहे मंगळवार सकाळ पर्यंत शहरातील अर्ध्याच्यावर भागातील लाईट गेल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला सध्या उन्हाळा सुरू असल्याने लाईट गेल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली तर काही भागात सोमवार सकाळ पासूनच लाईट नसल्याने पाण्याची मोठी बोंबा बोंब झाली आहे.

वीज वितरण कंपनीचा कोणताच अधिकारी आणि कर्मचारी फोन उचलत नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे पिण्याचे आणि वापराचे पाणी टाकीत न चढवल्या मुळे सकाळ पासूनच सगळीकडे संतापच वातावरण आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular