युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धादरम्यान आज यूएनजीएने रशियाचा निषेध करणारा ठराव मंजूर केला आहे. रशियाच्या विरोधात 141 मते पडली तर समर्थनार्थ फक्त 5 मते पडली. त्याच वेळी, 35 देशांनी यात भाग घेतला नाही.
यामुळे या युद्ध मध्ये रशिया एकाकी पडल्याचे चित्र दिसून आले आहे कारण हे युद्ध कोणालाच परवडणारे नसून या युद्धामुळे संपूर्ण जगावर या युद्धाचा परिणाम होणार आहे सध्या तरी कोणत्या देशाला युद्ध परवडणारे नसल्याने सर्वांनी रशियाचा निषेध ठराव मंजूर केला आहे.
रशियावर नव्याने निर्बंध लागले तर ते रशियाला परवडणारे नाहीत त्यामुळे रशिया मधूनही आता पुतीन यांना विरोध होऊ लागला आहे.