Homeक्राईमराहुरीत गोवंशीय जनावरांची चार हजार किलो कातडी जप्त उपअधीक्षक संदीप मिटके यांचे...

राहुरीत गोवंशीय जनावरांची चार हजार किलो कातडी जप्त उपअधीक्षक संदीप मिटके यांचे पथकाची कारवाई

advertisement

श्रीरामपुर दि २३ फेब्रुवारी

नगर मनमाड रोड वर एका आयशर टेम्पो मधून गो वंशीय जनावरांच्या कातडीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

श्रीरामपूर ग्रामीण विभागाचे विभागीय पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने सापळा रचून राहुरीखुर्द येथे एका आयशर टेम्पो मधून सुमारे दोन लाख 40 हजार रुपये किमतीचे चार हजार किलो गोवंश जनावरांची कातडी तसेच एक आयशर टेम्पो जप्त केला आहे याप्रकरणी बबलू रऊफ कुरेशी हारून गणी कुरेशी यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे पो. कॉ. नितीन शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ना-हेडा, एएसआय राजेंद्र आरोळे, पो.कॉ. नितीन शिरसाठ, आदींनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular