Home Uncategorized विजवीतरण कार्यालय तोडफोड प्रकरणात नगरसेवक मनोज कोतकर यांना पोलिसांनी घेतले “या” जिल्ह्यातून...

विजवीतरण कार्यालय तोडफोड प्रकरणात नगरसेवक मनोज कोतकर यांना पोलिसांनी घेतले “या” जिल्ह्यातून ताब्यात

अहमदनगर दि.९ एप्रिल
अहं6 शहरात विजेचा खेळखंडोबा झाला असून वीज कधीही खंडित होत असल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत याचाच उद्रेक शुक्रवारी केडगाव येथे झाला विजवीतरण कंपनी चे कर्मचारी फोन उचलत नाहीत तसेच कार्यालयात गेल्यावर उडवा उडवीचे उत्तर देत असल्याने नागरिकांचा संयम सुटला आणि यातून केडगावच्या विजवीतरण कार्यालयातील एक टेबलची तोडफोड करण्यात आली होती

या तोडफोड करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केडगावचे भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी ही तोडफोड केल्याचं समोर आलं होतं यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात मनोज कोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी आज मनोज कोतकर यांना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातुन ताब्यात घेतले असून त्यांना नगर मध्ये पोलिसांची एक टीम घेऊन येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version