Homeक्राईमविना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर तोफखाना पोलिसांची दंडात्मक कारवाई,काही तासातच वसुल झाला 'ईतक्या'...

विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर तोफखाना पोलिसांची दंडात्मक कारवाई,काही तासातच वसुल झाला ‘ईतक्या’ हजरांचा दंड.

advertisement

अहमदनगर दि.२जानेवारी
ओमायक्रोन लाटेच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रात काही प्रतिबंध लावले आहेत त्याच धर्तीवर हा द्या जिल्हा पोलिस दलातर्फे शहरातील ठिकाणी नाकेबंदी करून वाहनावर विना मास्क फिरत आहेत त्यांच्यावर दंडात्मक करावाई करण्यात येत आहे.

अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे आज सकाळपासूनच तोफखाना पोलिसांनी नाकेबंदी करत विना मास्क फिरणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करत सुमारे ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत दुचाकी वाहनावर झालेला मागील दंडही पोलिसांकडून वसूल झाला आहे.नागरिकांनी घरा बाहेर पडताना मस्क लावून बाहेर पडावे तसेच प्रशासनाने लावलेल्या नियमांचे पालन करावे आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular