Homeसांस्कृतिकशरद पवारांनी केले स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या बद्दल "हे" वक्तव्य, आणि अनेकांच्या...

शरद पवारांनी केले स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या बद्दल “हे” वक्तव्य, आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या

advertisement

नाशिक
नाशिक येथे 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साहित्य संमेलनात आपल्या भाषणामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कौतूक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘सावरकरांचे योगदान मोठे आहे त्यांच्या कामाची तुलना होऊ शकत नाही’ असं पवारांनी आपल्या भाषणात सांगितल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या. सावरकरांना मानसन्मान मिळत नाही म्हणून अनेक सावरकर प्रेमींनी या साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवली होती. मात्र शरद पवारांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल भाषणामध्ये कौतुक केल्याने राजकीय फलाटावर त्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. मागील काही काळापासून सावरकर यांच्या योगदानाबद्दल अनेक आरोप-प्रत्यारोप होत असताना शरद पावर यांनी थेट गौरउद्गार करून वेगळाच धक्का दिलाय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular