शिर्डी प्रतिनिधी
नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून लवकरच शिर्डी नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहे 17 प्रभागांच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली आहे यामध्ये अनेक उमेदवारांचा पत्ता कट झाला नाही काहीशी नाराजी इच्छुक उमेदवारांमध्ये दिसून आले तर काही इच्छुक महिलांना आरक्षणाची लॉटरी लागली आहे पहा कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडले आहे ते
शिर्डी नगर पंचायतीची आरक्षण व 17 वार्ड ची सोडत.
वॉर्ड क्रमांक 1मध्ये सर्वसाधारण महिला
वॉर्ड क्रमांक 2 मध्ये सर्व साधारण महिला
वॉर्ड क्रमांक 3 मध्ये पुरुष सर्वसाधारण
वॉर्ड क्रमांक 4 मध्ये सर्वसाधारण पुरुष
वॉर्ड क्रमांक 5 मध्ये ना.मा. पवर्ग पुरुष
वॉर्ड क्रमांक 6 मध्ये एस .सी महिला
वॉर्ड क्रमांक 7 मध्ये एस. सी महिला
वॉर्ड क्रमांक 8 मध्ये ना. मा. प्रवर्ग पुरुष
वॉर्ड क्रमांक 9 मध्ये सर्वसाधारण पुरुष
वॉर्ड क्रमांक 10 मध्ये ना. मागास वर्ग महिला
वॉर्ड क्रमांक 11 मध्ये एस.सी एस.टी पुरुष
वॉर्ड क्रमांक 12 मध्ये अनुसूचित जाती जमाती पुरुष
वॉर्ड क्रमांक13 मध्ये सर्वसाधारण महिला
वॉर्ड क्रमांक 14 मध्ये ना.मा प्रवर्ग महिला
वॉर्ड क्रमांक 15 मध्ये सर्वसाधारण महिला
वॉर्ड क्रमांक 16 मध्ये सर्वसाधारण महिला
वॉर्ड क्रमांक 17मध्ये सर्वसाधारण पुरुष