अहमदनगर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर पुणे येथील रुबी हॉल या रुग्णालयामध्ये अँजिओग्राफी करण्यात आली आज सकाळी समाजसेवक अण्णा हजारे यांना छातीत दुखत असल्याने पुणे येथे तपासणीसाठी नेण्यात आले होते या तपासणीनंतर अण्णा हजारे यांच्यावर ऍन्जिओग्राफी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता अण्णा हजारे यांची तब्येत सध्या व्यवस्थित असून त्यांना आराम हा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे