HomeUncategorizedसेफ्टीक टॅंक सफाई करताना घर मालकासह कामगाराचा मृत्यू

सेफ्टीक टॅंक सफाई करताना घर मालकासह कामगाराचा मृत्यू

advertisement

अहमदनगर दि २६ डिसेंबर
अहमदनगर शहराजवळ असणाऱ्या निंबळक या गावात शौचाल याचा हौद साफ करण्यासाठी उतरलेल्या कामगाराचा मृत्यू तर त्याला वाचवायला गेलेल्या घर मालकाचा ही मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून एका कामगार वर उपचार चालू आहेत. निंबळक येथील साहेबराव कैसे यांनी शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी दोन कामगारांना बोलवले होते. मात्र टाकीचा अंदाज न आल्याने जो कामगार टाकी मध्ये उतरला होता तो आत मध्ये फसला त्याला बाहेर काढण्यासाठी घरमालक साहेबराव कैसे आणि दुसऱ्या कामगाराने मिळून प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात तेही टाकीत पडल्याने त्यांचा आणि कामगाराचा मृत्यू झाला असून या ठिकाणी उपस्थित असलेला तिसरा कामगार गंभीर परिस्तिथीत अडून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मयत कामगाराची ओळख पटली नसून पोलीस तापस करत आहेत.हे कामगार वडगाव गुप्ता येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळतीय घटना समजतात एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular