Homeक्राईम३४२ रुपयांसाठी पायाचे हाड मोडणाऱ्या "त्या" नामांकीत हॉटेल मॅनेजर कडून आपल्या जीविताला...

३४२ रुपयांसाठी पायाचे हाड मोडणाऱ्या “त्या” नामांकीत हॉटेल मॅनेजर कडून आपल्या जीविताला धोका ‘त्या’ ग्रहकाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

advertisement

अहमदनगर दि.६ डिसेंबर
नगर पुणे – रोड वरील केडगावच्या आसपास एक नामांकीत हॉटेल मध्ये ३४२ रुपयांसाठी एका ग्राहकाचे पायाचे हाड मोडेपर्यंत मारण्याचा प्रकार घडला होता या बाबत त्यापैकी एका ग्राहकाने फेसबुक वरून प्रेक्षपन करून घटना काशी व कुठे घडली या बाबत सविस्तर सांगितले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

मानव आणि पशु पक्षांना इजा पोहचवणाऱ्यर चायना मांजा वापरण्यास प्रतिबंध करा

हाणीची घटना घडल्या नंतर त्या हॉटेलच्या संबंधित चाळीस ते पन्नास लोकांनी आमच्यावर दबाव आणला तसेच खोटा पंचनामा करून रस्ता ओलांडताना पायचे हाड मोडले आशा प्रकारचा पंचनामा करण्यात आला.

मानव आणि पशु पक्षांना इजा पोहचवणाऱ्यर चायना मांजा वापरण्यास प्रतिबंध करा

हॉस्पिटल खाली आमच्या वर दबाव टाकण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती त्या मुळे आम्ही भयभीत झालो होतो तसेच त्यावेळी आम्हाला दबाव टाकल्याने काही खोट्या गोष्टी आमच्या कडून बोलून घेण्यात आल्या होत्या मात्र आमचे नगर शहरात सारखे येणेजाणे असल्याने आम्हाला या हॉटेलच्या मॅनेजरसह कर्मचारी यांच्याकडून धोका होऊ शकतो. या प्रकरणी आम्हाला त्या हॉटेलच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्यांकडून जिवीतला धोका असल्याचे निवेदन मारहाणीत जखमी झालेल्या ग्राहकाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular