Homeविशेषखुशखबर भूमि अभिलेख विभागात निघाली विविध पदांकरीता भरती पहा कुठे कसा अर्ज...

खुशखबर भूमि अभिलेख विभागात निघाली विविध पदांकरीता भरती पहा कुठे कसा अर्ज करायचा

advertisement

पुणे – दि.१२ डिसेंबर
पुणे विभागातील भूमि अभिलेख विभागात भूकरमापक तथा लिपिक या पदांकरीता भरती निघाली असून पात्र उमेदवारांनी भरती साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
भरतीसंदर्भात संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया इत्यादीबाबत सविस्तर तपशीलासाठी विभागाच्या
https://landrecordsrecruitment2021.in
https://mahabhumi.gov.in
या
संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे तसेच सविस्तर जाहिरातींचे अवलोकन करावे.
ऑनलाईन अर्ज वरील संकेतस्थळावर दिनांक ०१/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ पर्यंत स्वीकारण्यात
येतील. विभागाच्या https://landrecordsrecruitment2021.in
https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती व जाहिरात
अधिकृत समजण्यात येईल,
कसा व कुठे करायचा अर्ज पहा

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular