Homeविशेषधक्कादायक जिल्हा पोलीसदल कोरोनाच्या विळख्यात!

धक्कादायक जिल्हा पोलीसदल कोरोनाच्या विळख्यात!

advertisement

अहमदनगर दि.१९ जानेवारी
अहमदनगर जिल्हा पोलीस दल कोरोनाच्या विळख्यात सापडले असून आज पर्यंत ४८ पोलीस कर्मचारी कोरूना बाधित असल्याचे समोर आले आहे त्यामधील३९ पोलीस कर्मचारी आणि ९ पोलिस अधिकारी आहेत तसेच ३९ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी तीन कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनाची आकडेवारी वाढत असून गेल्या तीन दिवसांमध्ये आकडेवारीने उच्चांक गाठला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज पाचशे चाळीस रुग्ण आढळले असून त्यामध्ये अहमदनगर शहरामध्ये ५७० त्या खालोखाल श्रीरामपूर मध्ये १२१ अकोले मध्ये १२१ तर नगर ग्रामीण मध्ये १२१ रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी कोरोना पासून बचाव करण्यासाठी शासनाने जे नियम लागू केले आहेत त्याचे पालन करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular