Homeजिल्हागणपती बाप्पा पावला गणपती आगमनाच्या दिवशीच अहमदनगर जिल्ह्यातील 84 सहाय्यक फौजदारांना मिळाली...

गणपती बाप्पा पावला गणपती आगमनाच्या दिवशीच अहमदनगर जिल्ह्यातील 84 सहाय्यक फौजदारांना मिळाली पीएसआय पदी पदोन्नती

advertisement

अहमदनगर दि.३१ ऑगस्ट

गणेश आगमनाच्या (Ganpati arrival.)दिवशीच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी (district police) जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी दिली असून अहमदनगर जिल्ह्यातील ८४ सहाय्यक फौजदारांच्या (Asi) पोलीस उपनिरीक्षक ( PSI)  या पदावर पदोन्नती मिळली असून त्या बाबतचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (manoj patil) यांनी काढले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील सहाय्यक फौजदार ( assistant sub-inspectors )या पदावरून पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती ( promotion) झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे खालील प्रमाणे

कोळपे संपत बाबासाहेब,शिरसाट माणिक किसन (चालक) घोडे बाळू भाऊराव,पवार संजय चंद्रभान
ठुबे दिलीप दत्तात्रय,गवारी बाजीराव विष्णू
मरकड बाळकृष्ण एकनाथ,धिवर संजय निवृत्ती
पाटील सुनिल भाऊसाहेब (चालक),गायकवाड यशवंत केशव,यादव बाळासाहेब लक्ष्मण, फसले बाजीराव विठोबा (चालक),शेख अल्ताफ मोहिद्दीन,बटुळे जगन्नाथ गंगाराम रोकडे जिवन तबाजी,रोकडे अशोक सुखदेव
फटांगरे शिवाजी सखाराम,परदेशी विजय तुकाराम
गवते सुभाष रामदास,हुलगुंडे दत्तात्रय जयराम,गायकवाड राजेद्र गिरीधर, महाजन अरविंद महादेव,सुर्यवंशी सुनिल दादा,आयुब मेहबूब शेख,सोनवणे संजय भिवा,भोर नामदेव दादाभाऊ,शिरसाठ अशोक भागवत,पाटोळे राजेंद्र बाबुराव,पंडागळे दिपक मधुकर,दरंदले राजेंद्र वसंत,शेख सादीक गंजुभाई,पवार शिवाजी संभु, धिवर राजु निवृत्ती,सरोदे सुनिल दिनकर, पारधे कमलाकांत शांतवन भांगे विलास चंद्रभानं,शेख रौफ समद,शेख असिफ युसुफ,फटांगरे सुदाम काशिनाथ,शेख जैनुधिन फजलोद्यीन, राठोड रंगनाथ भाऊ,रामनाथ तुकाराम मोरे,टिक्कल पोपट जिजाबा,शिंदे महादेव राधाजी,औटी अनिल शंकर,ढवळे शिवाजी आनंदा, गायकवाड बाळासो नामदेव टिक्कल पोपट जिजाबा, शिंदे महादेव राधाजी, औटी अनिल शंकर.,ढवळे शिवाजी आनंदा,गायकवाड बाळासाो नामदेव,गायकवाड राजेश काशिनाथ,गायकवाड राजेंद्र एकनाथ, कानगुडे संजय पांडुरंग,कांबळे राजेंद्रकुमार रघुनाथ,काशीनाथ रामचंद्र मरकड,शेख ईस्माइल अहमद,जितेंद्र कृष्णाजी ढवळे,वाघमारे भाऊसाहेब धोंडीराम, ज्ञानदेव मारुती पवार,पारधी बाळासाहेब निवृत्ती ,विठठल ठमाजी घोडे, शेषराव भिमराव वाघमारे,अरविंद बाबुराव गुंजाळ, मोरे अनिल पुंजाराम,मुळे राजेंद्र सुखदेव, खंडागळे संजय अरूण, गावंडे भास्कर हरिभाऊ,आढाव अनिल सदानंद,मुनफन मोहन चंद्रभान,जोसेफ विश्वनाथ बोरडे,पाठक नागेश्वर मोहनीराज,शेख निसार ईस्माइल,जासूद जालींदर जयवंत,कुसारे महेश अण्णा,शेख हसन कासम,यादव बाळासाहेब मधुकर,दिवटे बाळू भानुदास,शिंदे सुरेश दतात्रय,पठाण अख्तरअली शेरअली
शिंदे रावसाहेब वेणूनाथ,कैलास पांडुरंग कुन्हाडे
विजय शामराव शिर्के (चालक) ज्ञानदेव विठ्ठल पंधरकर (चालक) भोसले अशोक काशिनाथ,गाजरे मोहन लक्ष्मण, हलगे अंबादास सुखदेव (चालक)ससाणे शैलेंद्र गंगाधर,

शासन निर्णयाप्रमाणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून संबोधीत करण्यात येणा-या अधिका-यांच्या
गणवेषात अतिरिक्त एक स्टार समाविष्ठ करण्यात यावा. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक (GRADE PSI)
म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकास महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथील
विहित कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य राहिल.
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक (Grade PSI) म्हणून संबोधन केवळ वैयक्तिकरित्या राहील व संबंधीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचे सेवानिवृत्तीपर्यत किंवा ते पोलीस उपनिरीक्षक पदावर नियमित पदोन्नती होईपर्यंत लागू राहील.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular