अहिल्यानगर दिनांक 27 ऑक्टोबर
अहिल्यानगर महानगरपालिकेने सार्वजनिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून खालील प्रमाणे त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार आहे.
अ) आरक्षणास मान्यता घेणे १ आरक्षित जागांची संख्या निश्चित करुन त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरीता प्रस्ताव सादर करणे ३० ऑक्टोबर, २०२५ ते ०४ नोव्हेंबर, २०२५

ब) आरक्षण सोडत २ आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे ८ नोव्हेंबर, २०२५ त
आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे.
११ नोव्हेंबर, २०२५
क) हरकती व सूचना ४ प्रारुप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिध्द करणे १७ नोव्हेंबर, २०२५
५ प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागविण्याचा अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर, २०२५
ड) अंतिम आरक्षण ६ प्रारुप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करुन संबंधित महानगरपालिका आयुक्त यांनी आदेशाच्या परिशिष्ट-११ मधील नमुन्यात निर्णय घेणे. १ डिसेंबर,
आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द करणे २०२५ २ डिसेंबर, २०२५





