अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी करीता निवडणूक निर्णय अधिकारी व आचार संहिता कक्ष प्रमख यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनुपसिंग यादव उपजिल्हाधिकारी (रोहयो),हेमा राजेश बडे जिल्हा पुरवठा अधिकारी अहिल्यानगर, वर्षा शिवाजी पवार उपजिल्हाधिकारी (पूनर्वसन), अतुल चोरमारे उपजिल्हाधिकारी भू.सं.क्र.1, सुभाष दळवी उपजिल्हाधिकारी भू.सं.क्र.14, सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर, सायली अशोक सोळंके उपजिल्हाधिकारी भू.सं.क्र.3 यांची नियुक्ती करण्यात आली असून

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून
नागेश गायकवाड तहसिलदार (सा.प्र.) अहिल्यानगर, शोभा पुजारी तहसिलदार मह. अहिल्यानगर अहिल्यानगर, योगेश शिंदे तहसिलदार (भूसुधार), अहिल्यानगर, शितल साळवे तह (संगांयो) जिल्हा. का. अहिल्यानगर, हिमालय बाळकृष्ण घोरपडे तह. (पुनर्वसन) अहिल्यानगर, संजय शिंदे तहसिलदार अहिल्यानगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लेखा अधिकारी (खर्चाचा हिशोब तपासणी करण्या करीता) रमेश कांतिलाल कासार सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालय, अहिल्यानगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





