अहिल्यानगर
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धत्यावर धक्के बसत असून राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचे खाते खोलल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे विजयाचे खाते उघडले असून प्रभाग क्रमांक सात मधील पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये एकच जल्लोष होत असून प्रभाग क्रमांक ७ मधील विजयाचे पहिले खाते बोरुडे यांच्या माध्यमातून उघडले गेले आहे.






