HomeUncategorizedआरोग्यमंत्री राजेश टोपे थोड्याच वेळात जिल्हारुग्णलयात पाहणी करणार

आरोग्यमंत्री राजेश टोपे थोड्याच वेळात जिल्हारुग्णलयात पाहणी करणार

advertisement

आरोग्यमंत्री राजेश टोपे थोड्याच वेळात जिल्हारुग्णलयात पाहणी करणारअहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या जळीतकांड प्रकरणाची पाहणी करण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे काहीवेळातच जिल्हा रुग्णालयात येणार असून या ठिकाणी ते पाहणी करणार आहेत मुंबईहून थेट विमानाने शिर्डी विमानतळावर आल्यानंतर मोटारीने ते अहमदनगर शहरात येणार आहे विरोधी पक्षाने या प्रकरणात थेट आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आता ते याबाबत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच दुपारी शिवसेना नेत्या नीलम ताई गोरे यासुद्धा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular