Homeजिल्हाझुंड’ चित्रपटा बद्दल … आ. रोहित पवार यांचे ट्विट चांगलंच चर्चेत

झुंड’ चित्रपटा बद्दल … आ. रोहित पवार यांचे ट्विट चांगलंच चर्चेत

advertisement

अहमदनगर दि ६ मार्च
दिग्दर्शक नागराज मंजुळेचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झुंड’ हा चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून, सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. बॉलिवूड पासून ते साऊथ पर्यंत सर्वांनीच ‘झुंड’ बनवणाऱ्या नागराज यांची पाठ थोपटली आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान असो…वा साऊथ सुपरस्टार धनुष… चित्रपटसुष्टीतील सर्वच दिग्गज कलाकारांनी चित्रपटावरुन नागराज मंजुळेंवर आणि चित्रपटावर स्तुतीसुमने उधळली आहेत. आता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमरदार रोहित पवार यांनी सुद्धा झुंड चित्रपटाचं कौतुक करणार एक ट्विट पोस्ट केलं आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular