HomeUncategorizedस्मिता आष्टेकर यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुटका मुख्यमंत्र्यांना काळे फासण्याचे वक्तव्य केल्या...

स्मिता आष्टेकर यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुटका मुख्यमंत्र्यांना काळे फासण्याचे वक्तव्य केल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई

advertisement

अहमदनगर दि.२२ जुलै

मुख्यमंत्र्यांना काळे फासण्याच्या वक्तव्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी महिला संघटक स्मिता अष्टेकर यांना आज सकाळी भिंगार पोलिसांनी ताब्यात घेतली होते त्यांच्यावर कलम 151 नुसार प्रतिबंधक कारवाई करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांची बॉण्डवर सुटका केली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचा गट सोडून बंडखोरी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत असल्याने हा प्रकार थांबवा अन्यथा थेट मुख्यमंत्र्यांना काळे फासण्याचे वक्तव्य स्मिता अष्टेकर यांना केलं होतं त्याकरता भिंगार पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular