Homeक्राईमनो पार्किंग मध्ये लावलेली सखी उचलल्याने वकिलाने घातली महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर...

नो पार्किंग मध्ये लावलेली सखी उचलल्याने वकिलाने घातली महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी धक्कादायक व्हिडीओ आला समोर

advertisement

वृत्तसेवा दि.२८ सप्टेंबर

नो पार्किंमध्ये लावलेली एक दुचाकी वाहतूक पोलिसांनी ,(traffic policeman ) उचलली. तिला चौकीत आणलं. ही दुचाकी एका वकिलाची होती ट्रॅफिक पोलिसांनी आपली दुचाकी उचलल्याचं वकिलाच्या लक्षात आल्या नंतर वकिलाने थेट चौकी गाठली. तावातावाने तो आपली गाडी घेऊन पोलिसांच्या चौकीतून निघू लागला त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण वकिलानं कुणाचंही ऐकलं नाही. अखेर महिला पोलिसानं (A woman traffic policeman )दुचाकीस्वाराला रोखण्यासाठी चौकीचं गेट लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याने चौकीच्या गेटलाही जोरात धडक दिली आणि नंतर महिला पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली.

पहा धक्कादायक व्हिडीओ

या घटनेप्रकरणी पालघर पोलिसांनी आता वकील ब्रिजेशकुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटकही करण्यात आलीय. हा सगळा प्रकरणा सोमवारी घडला होता. त्याचा व्हिडीओ आता समोर आलाय.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular