*==* *प्रेसनोट* *==*
*यशस्वी सापळा*
▶️ *युनिट -* नाशिक
▶️ *तक्रारदार-* पुरुष ,वय-३५
रा.अहमदनगर ,ता.जि.अहमदनगर
▶️ *आलोसे-*
१) पो.ना.शैलेश गोमसाळे, नेम. तोफखाना पोलीस स्टेशन, अहमदनगर.
२) खाजगी व्यक्ती वैभव साळुंके, वय-35 वर्ष, राह. अहमदनगर
▶️ *लाचेची मागणी-* 30,000/-रु.
▶️ *लाच स्विकारली-* 30,000/-रु.
▶️ *हस्तगत रक्कम-* 30,000/-रू.
▶️ *लाचेची मागणी -* दि.२१/०७/२०२२
▶️ *लाच स्विकारली-* दि.०२/०८/२०२२
▶️ *लाचेचे कारण -*.
तक्रारदार यांना विना परवाना दारू विक्री करण्याची परवानगी देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात आलोसे पो ना गोमसाळे यांनी आरोपी खाजगी व्यक्ती वैभव याचे मार्फतीने दरमहा ३०,०००/- रु. हफ्ता घेण्याचे मान्य करून, आरोपी खाजगी इसम वैभव यांचे मार्फत ३०,०००/- ₹ लाचेची रक्कम आरोपी खाजगी इसम वैभव यांनी स्वतः आलोसे गोमसाळे यांच्या वतीने सिटी स्टोअर, पाईप लाईन रोड, एकविरा चौक, अहमदनगर येथे स्वीकारली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ *तपास अधिकारी-*
श्रीमती साधना इंगळे ,पोलीस निरिक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक.
▶️ *सापळा पथक-*
पोहवा/सचिन गोसावी
पोहवा/प्रफुल माळी
पोहवा/चंद्रशेखर मोरे
पोना/शरद हेंबाडे
पोहवा/संतोष गांगुर्डे
▶️ *मार्गदर्शक-*
*1)* मा.श्री.सुनिल कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो. अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*3)* मा.श्री. सतीश डी.भामरे, साो. वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*
मा.पोलीस अधीक्षक, अहमदनगर.
—————————–
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक.
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
==================