HomeUncategorizedनगरच्या शिवसेनेत फूट एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात

नगरच्या शिवसेनेत फूट एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात

advertisement

अहमदनगर दि.२० जुलै

अहमदनगर महापालिकेतील माजी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, माजी नगरसेवक अनिल लोखंडे, सुभाष लोंढे काका शेळके सचिन राऊत  आदी नगरसेवक आणि पदाधिकाऱयांनी आज मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली गुरु पोर्णिमेला नगरसेवक अनिल शिंदे तसेच माजी नगरसेवक सचिन जाधव आणि लोखंडे हे भेटण्यासाठी गेले होते मात्र आज त्यांच्यासोबत सुभाष लोंढे आणि काका शेळके यांची वाढ झाली असून जवळपास एकनाथ शिंदे गटामध्ये गरल्याचे समजते आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular