Homeशहरअहमदनगर बंदला समिश्र प्रतिसाद पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अहमदनगर बंदला समिश्र प्रतिसाद पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

advertisement

अहमदनगर दि.१० जून
भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे एक वातावरण पसरले आहे नुपुर शर्मा यांना अटक करावी अशी मागणीही अनेक मुस्लिम संघटनांनी केली आहे.

आज शुक्रवारचा नमाज नंतर राज्यासह देशातील विविध धार्मिक स्थळांच्या बाहेर नुपुर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना अटक करावी अशी मागणी मुस्लिम बांधवांनी केली आहे. नगर शहरातही अहमदनगर बंद आवाहन गुरुवारी करण्यात आले होते. या बंदला नगर शहरात संमिश्र प्रतिसाद भेटला असून मुस्लिम बहुल भागात 100% बंद पाळण्यात आला. राज चेंबर पसरीसर सर्जेपुरा, आशा टॉकीज चौक, पांचपीर चसव्फी झेंडीगेट या ठिकाणी शुकशुकाट होता. पोलिसांनी ठीक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची गस्त सुरू आहे.

पहा व्हिडीओ

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular