अहमदनगर दि ५ ऑगस्ट
अहमदनगर शहरात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातून वाहणारी सीना नदी तुडुंब भरून वाहत आहे गेल्या वर्षीही सीना नदीला पूर आला होता त्याचप्रमाणे आता दोन दिवसाच्या पावसा नंतर सीना नदी तुडुंब भरून वाहत असून या नदीचे ड्रोन च्या साह्याने नगर शहरातील विवेक भानुदास बेरड यांनी टिपलेले सुंदर दृश्य