HomeUncategorizedअहमदनगर महापालिका कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी अमोल बाबुराव लहारे तर कार्याध्यक्षपदी राहुल साबळे...

अहमदनगर महापालिका कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी अमोल बाबुराव लहारे तर कार्याध्यक्षपदी राहुल साबळे यांची निवड..

advertisement

अहमदनगर दि.१६ फेब्रुवारी
अहमदनगर महापालिका कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी अमोल बाबुराव लहारे यांची निवड करण्यात आली. तर राहुल साबळे यांची महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी अमोल लहारे आणि राहील साबळे यांना नियुक्ती पत्र दिले.

या निवडीबद्दल अमोल लहारे आणि राहुल साबळे यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सचिवआनंद वायकर, नंदकुमार नेमाणे,
महादेव कोतकर, राहुल साबळे, बाबासाहेब राशीनकर, बाबासाहेब मुदगल, बलराज गायकवाड आदी उपस्थित होते. पदाच्या माध्यमातून मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या ध्येयधोरणाप्रमाणे काम करणार असल्याचे निवडीनंतर अमोल लहारे आणि राहुल साबळे यांनी सांगितले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular