अहिल्यानगर दिनांक २१ जानेवारी
अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी प्रकाश भागानगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून नाशिक येथे आज विभागीय आयुक्त यांच्यासमोर गट नोंदणी करण्यात आली
प्रकाश भागानगरे हे अहिल्यानगर महापालिकेत दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत.प्रकाश भागानगरे आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाशिक येथे उपस्थित
अहिल्यानगर महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आलेत






