Homeक्राईमअतिक्रमण काढायला गेलेल्या पथकावर दगडफेक कर्मचारी जखमी

अतिक्रमण काढायला गेलेल्या पथकावर दगडफेक कर्मचारी जखमी

advertisement

अहमदनगर दि.१२ जुलै
अहमदनगर शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालया जवळ अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण पथकावर दगडफेक झाल्याने काही कर्मचारी जखमी झाले आहेत. घटना दुपारी दोन अडीचच्या सुमारास घडल्याची माहिती मिळत असून दत्तात्रय केशव जाधव हा  कर्मचारी जखमी झाला आहे तर काही कर्मचारी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी जमलेले आहेत. दगडफेकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये मोठमोठे दगड काही लोक मारताना दिसून येत आहेत

बातमी आत्ताच ब्रेक झाली आहे रिफ्रेश करत रहा अजून अपडेट साठी

व्हिडीओ पहा

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular