HomeUncategorizedन्यायालयात बंदोबस्तास असलेल्या पोलिसास मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना

न्यायालयात बंदोबस्तास असलेल्या पोलिसास मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना

advertisement

अहमदनगर दि.१५ नोव्हेंबर

अहमदनगर जिल्हा न्यायालयात सकाळच्या समोर एका इसमाने पोलिसांना करून मारहाण केल्याची घटना घडली आहे याबाबत जिल्हा न्यायालयात बंदोबस्त असलेले पोलीस भिंगार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत घडलेली हकीगत अशी की जिल्हा न्यायालयात घरगुती भांडणाची केस असल्यामुळे त्याच्या सूनवणी साठी एक इसम न्यायालयात आला होता. त्यावेळी त्याने त्याच्या बायकोला जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी त्यास शिवीगाळ करू नको म्हणून विनंती करून समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने उलट पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे जिल्हा न्यायालयात एकच गोंधळ उडाला होता. अखेर पोलिसांनी समजून सांगून ताब्यात घेतले असून त्या इसमावर कारवाई करण्यासाठी कोर्ट परिसरात बंदोबस्तास असणाऱ्या पोलिस त्याही समाज भिंगार पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आहेत

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular