Homeक्राईमअंगडिया वसुली प्रकरण आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना अटकपूर्व जामीन

अंगडिया वसुली प्रकरण आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना अटकपूर्व जामीन

advertisement

मुंबई दि.१५ नोव्हेंबर
अंगडिया वसुली प्रकरणातील आरोपी असलेले निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना मुंबई उच्च न्यायालयाने कायमस्वरूपी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तत्पूर्वी, त्रिपाठी यांना हायकोर्टाने दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अंतरिम दिलासा दिला होता, तो मंगळवारी न्यायमूर्ती भारती डगरे यांनी कायम केला. पोलिसांनी 7 डिसेंबर 2021 रोजी अंगडिया वसुली प्रकरणाबाबत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी भुलेश्वर अंगडिया यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्रिपाठी बरेच काळ फरार होते. त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे. मात्र न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाल्यानंतर त्रिपाठी तपासासाठी पोलिसांसमोर हजर झाले होते.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular