Homeविशेषअरुण वाघमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर

अरुण वाघमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर

advertisement

अहमदनगर दि.३ ऑक्टोबर :

तिफन फाउंडेशन, कृषी सहाय्यक परिवार व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स यांच्यावतीने ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक अरुण भाऊसाहेब वाघमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श कृषी मित्र पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.

फाउंडेशनच्यावतीने सोमवारी नगरमध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. वाघमोडे यांनी शेतकरी, शेतीशी निगडित विषय, बीज प्रक्रिया उपक्रम तसेच अन्य विषयांवर अभ्यासपूर्ण वार्तंकन करून हे विषय वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडले आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी राज्यस्तरावर राबविण्यात आलेल्या बीज प्रक्रिया या उपक्रमाबाबत  बातम्या उल्लेखनीय आहेत. या सर्व बाबी पाहून तिफन फाउंडेशनकडून राज्यस्तरीय आदर्श कृषी मित्र पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आसल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुखदेव जमदाडे, सह संस्थापक प्रदीप भोर, राज्य समन्वयक अनंत देशमुख व आरसीएफ कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular