Homeराजकारणनायक 2 खराब रस्त्यांमुळे एकनाथ शिंदे भडकले, सरकारी अधिकाऱ्यांना जागच्या जागी केलं...

नायक 2 खराब रस्त्यांमुळे एकनाथ शिंदे भडकले, सरकारी अधिकाऱ्यांना जागच्या जागी केलं सस्पेंड हे दृश्य पाहून अनिल कपूरच्या नायक लची अली आठवण

advertisement

मुंबई दि.५ ऑगस्ट

राज्यातील रस्त्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे वारंवार तक्रार केली जाते. परिणामी एकनाथ शिंदे यावेळी स्वत: रस्त्यावर उतरून अभियंत्यांना झापताना दिसत आहेत. “माणसं मरू लागली आहेत. तुम्ही याचा त्याचा रस्ता काय सांगता मला, इथले बॉस कोण आहेत? तुम्ही आहात का? ऑफिसमध्ये बसून कामावर लक्ष ठेवताय का? यांच्या निष्काळजीपणामुळे लोकं मेली आहेत. यांना आत्ताच्या आत्ता सस्पेंड करून टाका.” मुख्यमंत्र्यांनी अशा शब्दांत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

पहा व्हिडीओ

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular