Homeक्राईमतलाठ्याला लाच घेताना पकडले नगर शहरातील प्रकार....

तलाठ्याला लाच घेताना पकडले नगर शहरातील प्रकार….

advertisement

अहमदनगर दि.११ डिसेंबर
नगर तालुक्यातील शेंडी येथील तलाठी पदावर कार्यरत असलेल्या महिला तलाठ्यांच्या मदतनिसास पन्नास हजरांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असल्याची माहिती समजते आहे . गजराज नगर येथे पैसे घेत असताना पथकाने तलाठ्यांच्या मदतनीस असेलाला ससाणे नामक इसमास रंगेहात पकडले असून पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले असल्याची खात्री लायक माहिती मिळत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular