Homeशहरअहमदनगर शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांना मातृशोक

अहमदनगर शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांना मातृशोक

advertisement

अहमदनगर दि.३ नोव्हेंबर

अहमदनगर शहराचे प्रथम महापौर आणि शिवसेना नेते भगवान फुलसौंदर यांच्या मातोश्री सौ. चंद्रभागा ( काकु )प्रल्हाद फुलसौंदर यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले असून आज गुरुवारी रात्री आठ वाजता नालेगाव येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular