अहिल्यानगर दिनांक २१ जानेवारी
शारदा दिगंबर ढवण या अहिल्यानगर महापालिकेत गट नेते पदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
शारदा दिगंबर ढवण आणि सर्व भाजपाचे नगरसेवक नाशिक येथे उपस्थित आहेत.

अहिल्यानगर महापालिकेत भाजपचे २५नगरसेवक निवडून आलेत.
अहिल्यानगर नामांतर झाल्यानंतर धनगर समाजाला मिळालेलं हे सर्वात सर्वोच्च पद असून स्व.दिगंबर
ढवण यांना श्रद्धांजली म्हणून आणि अहिल्यानगर महानगरपालिकेत एका महिलेला प्रथमच भारतीय जनता पार्टीने संधी दिली आहे.





