कोल्हापूर दि २४ जुलै
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मोतोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हापूर येथील संभाजीनगरातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.