Homeक्राईमसराफ बाजारात बेवारस बॅग बॉम्ब शोध पथक हजर

सराफ बाजारात बेवारस बॅग बॉम्ब शोध पथक हजर

advertisement

अहमदनगर दि.२३ एप्रिल

अहमदनगर शहरातील सराफ बाजारांमध्ये एस व्ही देवळलीकर सराफ दुकाना समोर एक बेवारस बॅग सापडली असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सर्व सराफ बाजारात सध्या मोकळा केला असून बॉम्बशोध पथक तपासणी करत आहे ट्रॅव्हलिंग बॅग सारखी मोठी बॅग असल्यामुळे आणि खूप वेळा पासून ही बॅग या ठिकाणी बेवारस पणे पडलेली असल्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून बॉम्ब शोध पथक तसेच श्वान पथकाला बोलले असून सध्या पथकाचे अधिकारी या बॅगची तपासणी करत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular