अहमदनगर दि.२२ ऑक्टोबर
धनत्रयोदशी म्हणजेच धनतरेस (Dhanteras). धनत्रयोदशी दिवशी सोने- चांदीची खरेदी केली जाते. यंदा धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीसाठी चांगली संधी आहे. कारण अहमदनगर मधील एस.बुऱ्हाडे ज्वेलर्स घेऊन आले आहेत नगर मधील ग्राहकांसाठी खास ऑफर जुन्या सोने दागिन्यांच्या वजनात घट न धरता नवीन दागिने बनवून घ्या अशी ग्राहकांना फायदायची ऑफर या ठिकणी मिळू शकते.
आज शनिवारी सोन्याचा दर हा २२ कॅरेट ४६,९०० रुपये इतका असून धनत्रयोदशी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. जो आज साजरा केला जात आहे.
या दिवशी सोने, चांदी किंवा मौल्यवान धातू खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला देशभरातील ज्वेलर्स सोनं आणि चांदीवर भरघोस सूट देतात. यादिवशी सोन्याची उलाढालही मोठी असते. त्यामुळे सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या विक्रीत वर्षानुवर्ष वाढ होत आहे. यंदाही नगर मधील एस. बुऱ्हाडे ज्वेलर्स यांनी सोनं विकत घेणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी ऑफर ठेवली आहे.
तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण धनत्रयोदशीला एस. बुऱ्हाडे ज्वेलर्स यांनी जुने सोन्याच्या दागिन्यांची घट न पकडता त्याच वजनात नवीन दागिने घेण्याची संधी ग्राहकांसाठी ठेवली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या एस.बुऱ्हाडे ज्वेलर्स या सोने चांदीच्या दालनात अनेक विविध प्रकारच्या सोन्या आणि चांदीच्या दागिन्यांचे विविध प्रकरांचे डिझाईन आपणास पाहायला मिळू शकतात.
कुठे आहे एस. बुऱ्हाडे ज्वेलर्स
एस. बुऱ्हाडे ज्वेलर्स लोढा हाईट्स नेता सुभाष चौक अहमदनगर या ठिकाणी ही ऑफर धनत्रयोदशी निमित्त ही ऑफर लागू असून आजच या ठिकाणी भेट द्या.