HomeUncategorizedड्रम वर ताल धरत मिसेस मुख्यमंत्र्यांनी केलं मिस्टर मुख्यमंत्र्यांचं स्वागत

ड्रम वर ताल धरत मिसेस मुख्यमंत्र्यांनी केलं मिस्टर मुख्यमंत्र्यांचं स्वागत

advertisement

ठाणे – दि.५ जुलै

अनेक राजकीय घडामोडी नंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे यांची निवड झाली आणि ठाण्यात एकच जल्लोश झाला सुरत  गुवाहाटी आणि गोवा ते मुंबई अशा प्रवासादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याला गेले नव्हते अखेर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या निवासस्थानी आले.

यावेळी त्यांच्या पाठिराख्यांनी अत्यंत जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. ढोल ताशाच्या गजरात शिंदेंचं ठाण्यात आगमन झालं. यावेळी मिसेस मुख्यमंत्री लता शिंदे ड्रम सेटसमोर उभ्या राहून ड्रम वाजवत होत्या. लता शिंदेंचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचं दिसलं. त्याच वेळी उपस्थितांनीही ड्रमवर ताल धरला होता.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular